Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

StudentApp

Studnet/Parent App for Mobile

  • Click here to download mobile application

  • ******************************************************

    महाविद्यालयात Softcampus ची College management system कार्यरत आहे.
    याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी Soft campus app ची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना online सुविधा देण्यात येणार आहेत.
    सदर app वरील लिंक द्वारे Download करावे.
    या app मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगळे account आहे.
    विद्यार्थाने login करण्यासाठी Username व Password म्हणून त्यांचा Registered मोबाइल नंबर (महाविद्यालयात प्रवेश करताना दिलेला) वापरावा.