Announcements Practical Exams Scheduled from 20 Mar 2025 SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025

Voters day

तोष्णीवाल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात साजरा

दिनांक २५ जानेवारी २०२३सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर,तर प्रमुख उपस्थिति डॉ.एस.एस.अग्रवाल, प्रा.घन,डॉ.सांवत,प्रा. सबनीस, प्रा.कठाले,प्रा.भुक्तार,प्रा. सावळे, प्रा.चाटसे प्रा.देशमुख मैडम, प्रा.उबाळे यांची होती. याअनुषंगाने निबंध, घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.  डॉ.विजय वाघ यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदान दिना ची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कैलास आसेगावकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय फड व आभार प्रा.राजेश तोष्णीवाल यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.