*Reaccreditated by NAAC with 'B++' Grade(CGPA: 2.98)*, *ISO 9001: 2015 certified*
Announcements
Practical Exams Scheduled from 20 Mar 2025
SRTMUN Theory Exams Scheduled from 02 Apr 2025
आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत तोष्णीवाल महाविद्यालयाचा संघ प्रथमदिनांक 29/12/2021 रोजी श्री. शिवाजी महाविद्यालय,हिंगोली येथे एकनाथराव पवार स्मृती प्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धे मध्ये तोष्णीवाल महाविद्यालयाच्या संघा ने प्रथम क्रमांक पटकावला.यामध्ये ऋषिकेश संजय पवार व स्वप्निल निवृत्ति इंगोले यांना प्रथम पारितोषिक रोख 3001/-रुपये ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मिळाले व याच स्पर्धे चे वैयक्तिक पारितोषिक 501/-रुपये व प्रमाणपत्र तोष्णीवाल महाविद्यालयाचा विद्यार्थ्यी ऋषिकेश संजय पवार याला मिळाले. त्याच्यां या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. बी.आर.तोष्णीवाल, सचिव श्री.यु.एम.शेळके ,महाविद्यालयीन विकास समिति चे अध्यक्ष श्री. रमण तोष्णीवाल, प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर , विशेष मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विजय वाघ व महाविद्यालयामधील सर्वे प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी या सर्वोनी यशस्वी विद्यार्थ्याचां महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला व सर्वोनी विजेत्याचें अभिनंदन केले.
|
![]() ![]() ![]() |
Copyright © 2020 - All Rights Reserved - |
Visitors: |
Designed, Developed & Maintained by |